हि टेस्ट सिरीज आहे. ऑनलाइन Attempt करता येणार. Mathematics, Reasoning चे प्रश्न मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत आहे. १) सदर टेस्ट सिरीज ही TCS Pattern नुसार आहे. Mobile ,Computer Laptop वर पण टेस्ट देता येणार. User Interface एकदम TCS परिक्षा घेते एकदम तसाच. २) प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. ३) Negative marking नाही. ४) प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 100 प्रश्न मिळून तयार केली असून, या साठी 90 मिनिटे चा वेळ देण्यात आला आहे. ५) प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 2 वेळा सोडविता येणार / 2 attempts are available. ६) सदर टेस्ट सिरीज मध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण सिलॅबस नुसार 6 प्रश्नपत्रिका तर विषयानुसार 4 प्रश्नपत्रिका मिळणार. ७) विदयार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर Marks सोबतच त्यांचा overall रँक सुद्धा मिळणार आहे. Rank हा किती विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली यावर अवलंबून असणार. टेस्ट च्या शेवटी View Report मध्ये Answers मिळणार, Solutions Provide करणार नाही. 8) विद्यार्थी आपल्या वेळेनुसार केव्हाही कुठेपण प्रत्येक Paper 2 वेळा सोडवू शकतात. या साठी कसले पण बंधन नाही. Fees Non Refundable संपर्क: 9960805625. Test Series Two attempts are available प्रत्येक पेपर हा TCS पद्धतीने डिझाईन केला आहे. या मध्ये तुम्हाला सर्व topics तसेच आत्तापर्यंत आलेले सर्व questions Cover होणार पहिला attempt दिल्यावर score check करायचा आणि solutions न पाहता आपण कुठे कमी पडलो याचं विशलेषण करायचं. ज्या टॉपिक मध्ये कमी पडलो त्या टॉपिक ला परत एकदा वाचून काढायचं आणि परत टेस्ट द्यायची. अभ्यास झाल्यावर टेस्ट देऊ असा विचार करत असाल तर विद्यार्थ्यांनो ते चुकीचं आहे. एकदा टेस्ट द्या आणि स्वतःच स्वतःचं विश्लेषण करा. विश्लेषण करून अभ्यास छान आणि productive होतो हे नेहमी लक्षात ठेवा. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर आपल्याला एका ग्रुप मध्ये जॉईन करण्यात येणार. त्या ग्रुप मध्ये तुम्हाला सर्व exams विषयी updates मिळणार. All the best विद्यार्थ्यांनो 🙏🏻 स्वतःचं 100% द्या, Follow and Focus on the process, यश तुम्हाला नक्कीच मिळेल 💯 Laptop Procedures: Google वर जाऊन Classplus login असं search केलं तरी होणार. login पेज ओपन करून details fill करा. Laptop/PC वरून टेस्ट attempt करण्यासाठी खालील लिंक वर जा. तुम्हाला तिथे Login details विचारणार. Org. Code: WHNSE Phone no आणि OTP Fill करून स्टोअर / Courses च्या ऑप्शन वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा कोर्स मिळणार, त्या मध्ये आत गेल्यावर तुम्ही लेफ्ट साईड ला Content Option मध्ये जाऊन टेस्ट देऊ शकता. https://web.classplusapp.com/login